राजा शिवाजी हा मूळ चित्रपट मराठी भाषेत तयार झाला. नंतर हा चित्रपट हिंदी भाषेत डब करण्यात आला. महाराष्ट्र दिनी एकाचवेळी मराठी आणि हिंदी अशा दोन भारतीय भाषांमध्ये अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया डिसुझा देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन यांची प्रमुख भूमिका आहे. सलमान खानचीही एक छोटी भूमिका आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून सतत उत्तम कामगिरी केली. अगदी महाराष्ट्र दिनापासूनच हा चित्रपट त्याच्या वाढत्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे सतत चर्चेत राहिला. भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडणारा राजा शिवाजी हा पहिला मराठी चित्रपट आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करून या चित्रपटाने नवा अध्याय लिहिला आहे.
Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा
वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी
मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी जीविताचे ...
amp/">

amp/" class="section-post-content-internal-post-title">Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा
वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी
मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी जीविताचे ...
मनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 16, 2026 11:20 AM
मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला
मनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 15, 2026 08:41 PM
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.
मनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 15, 2026 04:00 PM
चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा
मनोरंजनताज्या घडामोडी
August 14, 2026 09:55 PM
मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या
मनोरंजनमल्टिप्लेक्सब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 14, 2026 09:09 AM
मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता
मनोरंजनब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
August 14, 2026 08:37 AM
मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत