मुंबई : आज आयपीएल 2026 मध्ये अखेरचे दोन साखळी सामने होणार आहेत. आज 24 मे रोजी शेवटचा डबल-हेडर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात Mumbai Indians आणि Rajasthan Royals यांचायत लढत होणार आहे . हा सामना वानखेडे स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता खेळला जाणार आहे.
फिफा विश्वचषकात वारसा भक्कम करण्याची संधी नवी दिल्ली : किलीयम एमबाप्पे याच्यासाठी २०२६ चा फिफा विश्वचषक हा केवळ आणखी एक स्पर्धा नसून स्वतःचे स्थान ...
पंजाबचे प्लेअऑफ़ आव्हान मुंबईवर अवलंबून
या सामन्याच्या निकालाचा परिणाम Punjab Kings वरही होणार आहे. कारण राजस्थानने विजय मिळवल्यास पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पंजाबच्या ध्रुष्टीने मुंबईचे विजय अत्यंत महत्वचा आहे.
हेड टू हेड
मुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्सने 16 तर राजस्थान रॉयल्सने 15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजची लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारतातील प्रतिभावान आणि युवा मल्लांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी '१७ आणि २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप' २३ ते ३१ मे २०२६ ...
Pitch रिपोर्ट
६ तासांच्या महासंग्रामानंतर सामना बरोबरीत बुखारेस्ट : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याला फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह विरुद्ध ...
संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स :
रायन रिकेल्टन, रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा.
राजस्थान रॉयल्स :
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवान फरेरा, शुभम दुबे, दसुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, सुशांत मेहता, बृजेश शर्मा.



