नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एनटीकेएमएचा उपक्रम

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक असणार असून, यासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या कुंभमेळ्यात ५ कोटींहून अधिक भाविक आणि ५ लाखांहून अधिक साधू-महंत येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने रस्ते, पूल, निवास व नवीन घाट उभारणीची कामे वेगाने हाती घेतले आहे. दरम्यान नाशिक कुंभ प्राधिकरणाकडून एक उपक्रम राबवला जात आहे.


एनटीकेएमए - कुंभ उद्योग संगम - सहकार्यासाठी स्वारस्य अर्ज


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdUUu9k4hXo9Igx1LSBTbULcaD4XapEupynqBO_ilsV8dzfEQ/viewform

हा गूगल फॉर्म नाशिक कुंभ प्राधिकरणाचा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे संस्था, उद्योजक आणि हितधारकांना त्यांचे तपशील सामायिक करण्यासाठी आणि एनटीकेएमए सोबत सहयोग करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. या सूचनांमुळे कुंभ २०२७ शी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास, सेवा आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी भागीदारीच्या संधी ओळखण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Nag Panchami 2026 : नागपंचमीला 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्ह

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील