Mumbai : मुंबईत ड्युटी करणाऱ्या हवालदाराने टिटवाळ्यात केली आत्महत्या

Police Sucide News : मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भाऊराव दगडू ढगे या ४२ वर्षीय पोलिसाने टिटवाळा येथे रेल्वे पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

आत्महत्या करणारा हवालदार टिटवाळा येथील गीतांजली इमारतीत वास्तव्यास होता. तो तिथला स्थानिक रहिवासी होता. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूरचे भाऊराव ढगे रविवारी रात्री गावावरून परतले. त्यांनी गावावरून परतल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. नेमके काय घडले ज्यामुळे हवालदार ढगे यांनी टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करत आहे.
Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,