MI VS LSG : वानखेडेवर मुंबई-लखनऊ आमनेसामने, पराभूत संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडणार

IPL 2026 PLAYOFF RACE : आयपीएल २०२६ मध्ये आज ४ मे रोजी सोमवारी मुंबई विरुद्ध लखनऊची लढत.हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे.हा सामना दोन्ही संघासाठी महत्तपुर्ण ठरणार आहे. यात ज्याचा पराभान होईल तो संघ आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या रेसमधून अधिकृत पणे बाहेर होईल.हे दोन्ही संघ संद्या गुणवतालिकेत तळाशी आहेत.मुंबई आणि लखनौऊ हे दोन्ही संघ यंधाच्या हंगामात अपेक्षीत प्रमाणे कामगिरी करु शकले नाही. गुणवतलिकेत मुंबई आठ तर लखनौऊ दहव्या स्थानावर आहे.यामुळेच हा सामना दोघांसठी महत्त्वाचा ठरणार आहे.आजचा सामना दोघांनसाठी आपली गमवलेली लय पुन्हा मिळवण्याची संधी आहे.


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई ने आता पर्यंत ९ सामने खेळली आहे.यात मुंबईने ७ सामने गमावले आहेत आणि २ सामने जिंकत ४ गुणांसह नव्या स्थानावर आहे.मुंबईसाठी या हंगामात रायन रिकलेटने सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्यांने सहा सामन्यात २६० धावा केल्या आहे. हैदराबादच्या विरुद्धची त्याची १२३ धावांची त्याची खेळी आता पर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. गोलंदाजीत अल्लाह मोहम्मद गझनफर यांने सात सामन्यात सर्वाधिक ११ विकट्स घेतले आहे .ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनोऊने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आणि ६ सामने गमवले आहेत,यामुळे लखनौऊ गुणवतालिकेत तळशी आहे. लखनौऊसाठी मिचेल मार्श ने सर्वाधिक ८ सामन्यात २१२ धावा केल्या आहेत. भारतीय युवा गोलंदाज प्रिनस यादवने सर्वाधिक ८ सामन्यात १३ बळी घेतले आहेत.


हेड टु हेड
आयपीएल मध्ये मुंबई आणि लखनाऊ यांच्यात आता पर्यंत आठ सामने झाले आहेत. यात मुंबई ने दोन सामने तर लखनाऊने सहा सामने जिंकले आहेत.यामुळे आजच्या सामन्यात लखनाऊच्या विजयाची शक्यत जास्त मानली जात आहे.



कशी असेल खेळपट्टी ?


वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. यंदाच्या हंगामात येथे आतापर्यंत 5 सामने झाले असून त्यापैकी 3 सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत, तर 2 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. आजचा सामना पिच क्रमांक 4 वर खेळवला जाणार असून या पिचवर यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने 195 धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. त्यामुळे आजही उच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची