IPL MI VS CSK : आजच्या MI VS CSK सामन्यात रोहित शर्मा खेळणार का ? कसं असेल चेपॉकचं पीच ?

चेन्नई : आयपीएल २०२६ मध्ये आज (५ मे शनिवारी ) मुंबई आणि चेन्नईचा सामना चेपॉकच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळाला झाणार आहे.या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य आहे. मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगामा चांगला ठरलेला नाही. संघाने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत आणि दोन गुणांसह गुणवतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबईला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. चेन्नईने ८ पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि गुणवतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.



रोहित शर्मा खेळणार का ?


रोहित शर्माच्या फिटनेसमध्ये लक्षणीय सुधारणा दिसत आहे. तो मैदानावर खूप घाम गाळत आहे. दुखापतीतून सावरू लागला आहे. संघ व्यवस्थापनाचे त्याच्याकडे लक्ष आहे, असे मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले. पण चेन्नई विरुद्धच रोहित खेळणार की नाही याचे उत्तर योग्य वेळी मिळेल, असे त्यांनी सांगितले.



चेपॉकची खेळपट्टी (पीच) कशी असेल ?


शनिवारचा सामना खेळपट्टी क्रमांक ५ वर खेळवला जाईल, जिथे एप्रिलच्या सुरूवातीला पंजाब किंग्सने चेन्नईविरूद्ध २१० धावांचा पाठलाग एक षटक शिल्लक असताना यशस्वीपणे पूर्ण केला होता. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.


असे आहेत प्रतिस्पर्धी संघ


चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी (यष्टीरक्षक), आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, सॅम कुरन, अंशुल ना कांबोज, ओव्हर होंगर, दीपकुमार जामकोज, ना. रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, देवाल्ड ब्रेविस, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मथिशा पाथिराना.


मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंझ, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), श्रीजीथ कृष्णन (यष्टीरक्षक), बेव्हॉन जेकब्स, टिळक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, केशव महाराज, राज अंगद, बोगलेश, बोगलेश, बोगलेश, बोनकर, वीरेंद्र कर्णधार. शर्मा, दीपक चहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्हीएस पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.

Comments
Add Comment

ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक

Judoka Tulika Maan : ज्युदोपटू तुलिका मानचे 'नाडा'कडून तात्पुरते निलंबन

नवी दिल्ली : भारताची आघाडीची ज्युदोपटू तुलिका मान हिला 'नाडा'च्या (National Anti-Doping Agency

FIDE Interim President : विश्वनाथन आनंद फिडेचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित युरोपियन युनियनच्या प्रतिबंधांच्या यादीत विद्यमान अध्यक्ष आर्काडी

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या

Ashes In India : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड ॲशेस कसोटी मालिका भारतात होणार ? ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय !

मुंबई : बिग बॅश लीग म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियन टी२० लीग भारतात प्रथमच आयोजित केली जाणार आहे. २०२६-२७