अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील म्हणजे सन १९३० ते १९८० या कालावधीत मुंबई बंदरमधील गोदींचा विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, नागरी परिवर्तन आणि मुंबईतील माथाडी कामगारांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास आणि शहराच्या विकासातील त्यांचे योगदान या संदर्भातील महानगरपालिका व तिच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचा कामकाजाचा अभ्यास करणार आहे. अभिलेख पाहण्यास परवानगी देणे आणि त्याकरिता निश्चित केलेले शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात येणार आहे


"युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधील येल विद्यापीठाच्या इतिहास या विषयाचे पीएचडी अभ्यासक असलेले जिब्रान एस. आनंद यांनी १० एप्रिल २०२६ रोजी महापालिकेला पत्र लिहून त्यांचा प्रबंध असलेल्या विसाव्या शतकातील सन १९०० ते १९९० या कालावधीतील मुंबई बंदर व गोदींचा विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, नागरी परिवर्तन आणि मुंबईतील माथाडी कामगारांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास आणि शहराच्या विकासातील त्यांचे योगदान या संदर्भातील सन १९३० ते १९८० ह्या कालावधीतील महानगरपालिका व तिच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचे अभिलेख संदर्भित करण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे.



आनंद यांच्या या अर्जाच्या समर्थनार्थ, अमेरिका मधील येल विद्यापीठाच्या इतिहास विभागातील लॉरेन बेंटन, पदवीधर अभ्यास संचालक यांनी दिलेले विद्यार्थी नोंदणी पत्र सोबत जोडले आहे. ही सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी, जुने अभिलेख तपासण्यासाठी कोणत्याही सदस्यासाठी विनामूल्य व इतर कोणत्याही व्यक्तीसाठी पन्नास नवे पैसे इतकी किंवा महानगरपालिका निश्चित करील अशी, दोन रुपयांहून अधिक नसेल इतकी फीची रक्कम दिल्यानंतर निरिक्षणासाठी उपलब्ध असेल असे अशाप्रकारची परवानगी प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

BMC News : मुंबई रेबीज निर्मूलनासाठी महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने