Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होते. असाच ठाणे ते डोंबिवली स्थानकांदरम्यान ट्रेनमधल्या महिलांच्या मारामारीच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



नेमकं काय घडल?


ही घटना रविवारी संध्याकाळची असून ऐन गर्दीच्या वेळी घडली आहे. CSMT ते अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. महिला डब्ब्यांमध्ये चढत होत्या, परंतु एक मुस्लिम महिला प्रवासी बाजूलाच व्हायला तयार नव्हती त्यामुळे बाकीच्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढायला मिळत नव्हते , त्रास होत होता. लोकल स्थानकावरून सुटली तरीही हा वाद सुरु होता, त्यात ठाणे स्थानक सुटल्यानंतर एक महिला प्रवासी ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल मधून रेल्वे रुळावर पडली. त्यानंतर वाद आणखीच चिघळला.



'बाजूला सरका' किंवा 'जागा द्या' असे म्हटल्यानंतर मुस्लिम महिलेला राग आला त्या महिलेने थेट इतर प्रवाशांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. त्या महिलेने इतर महिलेचे केस ओढून तिला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. इतर महिला त्यात पडल्या असता ती कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.




रेल्वे पोलिसात तक्रार


ट्रेनमधील हा मारामारीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. महिलांनी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. शिवाय रेल्वे पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे महिलेचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली