मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे कोकणकर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. अनेक एक्सप्रेस गाड्या दादर, दिवा, सीएसएमटी स्थानकापासून सुटत आहेत. परंतु प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहता दिवा स्थानकावरून आता दिवा - चिपळूण अनारक्षित मेमू लोकल कोकणात धावणार आहे. त्यामळे रोजच्या गाड्यांवरील ताण हा कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई : मुंबईत आरेचे उत्पादन बंद आहेत, पण त्यांचे स्टॉल्स सुरु आहेत. आरेच्या दूध वितरणासाठी हे स्टॉल्स देण्यात आले होते, पण आज तिथे दूध विकले जात नाही. पण ...
मेमू लोकल चे डब्बे आणि वेळ
८ डब्ब्यांची चिपळून मेमू लोकल १ते ७ मी दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे, गाडी क्रमांक ००११५९ ही विशेष गाडी १ ते ७ जून या कालावधीत रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळची ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय ‘डार्क ...
दिवा - चिपळूण मेमू लोकल अनारक्षित असलयाने कोकणकरांना तिकीटाची चिंता करायची गरजच नाही, त्यामुळे कोकणकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.





