Thursday, April 23, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४  एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग शोभन. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ४ वैशाख शके १९४८. शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१५ मुंबईचा चंद्रोदय ०९.१५, मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ मुंबईचा चंद्रास्त ११.०७ राहू काळ ०७.५० ते ०९.२६.दुर्गाष्टमी,०८ नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग  
   वृषभ : भाग्याची चांगली साथ राहील.जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल  
   मिथुन : प्रवासात नव्या ओळखी होण्याची शक्यता  
   कर्क : महत्त्वाच्या कामात यश मिळेल  
   सिंह : मन प्रसन्न राहील आत्मविश्‍वास वाढेल उत्साहात वाढ होईल  
   कन्या : वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा आवश्यक  
  तूळ : अनुकूल दिवस आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे  
  वृश्चिक : सामाजिक कार्यात रस वाटेल  
  धनु : काहींना अचानक धनप्राप्ती होईल  
   मकर : अनेक चांगल्या घटना घडतील आर्थिक बाजू चांगली राहील  
   कुंभ : आपल्या रागला आवर घाला रंगाचा बेरंग टाळा  
   मीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल  
Comments
Add Comment