मुंबई : अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि आशा ताईंना शनिवारी तात्काळ मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. रात्रभर उपचार सुरु होते आणि रविवारी सकाळी अचानक त्यांची प्राणज्योत मावळली, सूर सम्राज्ञी शांत झाली.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेश मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या ...
सिने-सृष्टी हळहळली
ही नेते मंडळी आशा ताईंसोबत शेवटच्या क्षणी होती उपस्थित
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप नेते आशिष शेलार, उबाठाचे उद्धव ठाकरे सहकुटुंबीय आशा ताईंना निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. ...
सिने -सृष्टी कलाकार
रितेश देशमुख, तब्बू, विकी कौशल, राकेश रोशन, अनुराधा पौडवाल, नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, हेलन, रणवीर सिंग, आमिर खान, सचिन पिळगावकर, सुशांत शेलार तसेच क्रीडा विश्वातून देखील सपत्नीक सचिन तेंडुलकर , मोहम्मद सिराज या खेळाडूंनी आशा ताईंना वाहिली श्रद्धांजली