Saturday, April 4, 2026

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल  २०२६

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १५ चैत्र शके १९४८. रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२९ मुंबईचा चंद्रोदय ०६.१८, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त नाहि. राहू काळ १२.४१ ते ०२.१४,संकष्ट चतुर्थी-चंद्र उदय-२१;४७

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढेल  
   वृषभ : निरनिराळे लाभ होतील  
   मिथुन : कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःचे कर्तृत्व दाखवू शकाल  
   कर्क : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य असेल  
   सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास वातावरण अनुकूल आहे  
   कन्या : सामाजिक मानसन्मान मिळू शकतो  
  तूळ : वाहने चालवताना सावध राहणे गरजेचे ठरेल  
  वृश्चिक : सकारात्मक राहा  
  धनु : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल  
   मकर : कार्यक्षेत्रात आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील  
   कुंभ : राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात  
   मीन : यशप्राप्ती होईल स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या  
Comments
Add Comment