Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि नामस्मरण करताना आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देतात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्रद्धेचा आणि भक्तिपर संदेश आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी या खास शुभेच्छा संदेश पाठवा.


समुद्र ओलांडून ज्याने, लंका ती दहन केली
रामाच्या भक्तीसाठी, ज्याने आपली छाती फाडली
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


गदा घेऊन हाती, संकटे जो निवारतो
तोच माझा मारुती, भक्तांना आधार देतो
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


संकट येता वाटेत, आठवावा तो हनुमान
ज्याच्या कृपाप्रसादाने, वाढे भक्तीचा सन्मान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


पवनपुत्र तो महाबली, दुष्टांचा जो काळ
भक्तांच्या हाकेला धावतो, तोची आंजनेय बाल
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


कपाळी शेंदूर, हातात ती गदा
भक्तांच्या पाठीशी उभा तू सदा
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


राम नामाचा घेता जप, संकट येईना जवळ
हनुमंत देतो भक्तांना, भक्तीचे अपार बळ
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


प्रकाशाचा दूत तो, ज्ञानाचा तो साठा
हनुमंत उजळतो, जीवनाच्या आपल्या वाटा
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


भीमरूपी महारुद्रा, संकटमोचन तुझी माया
सदैव राहो भक्तांवर, तुझीच शीतल छाया
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


ज्याच्या अंतरात सीताराम, तोची रामदूत खरा
हनुमंताच्या भक्तीचा, हा वाहतो निर्मळ झरा
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026


प्रभू रामाचा लाडका भक्त
हनुमान जयंतीचा हा सण आहे अति थोर
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Hanuman Jayanti 2026

Comments
Add Comment

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट