दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ मार्च २०२६

पंचांग



आज मिती चैत्र शुद्ध सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग सौभाग्य. चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ४ चैत्र शके १९४७-४८. बुधवार दिनांक २५ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय ११.३३ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ०१.३२ उद्याची ,राहू काळ १२.४४ ते ०२.१६ ,१४ पर्यन्त चांगला



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल


 
 

 वृषभ : सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ


 
 

 मिथुन : नोकरी व्यवसायामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील


 
 

 कर्क : राजकारणातील व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे


 
 

 सिंह : योग्य मार्गदर्शन लाभेल.अपेक्षापूर्ती चा आनंद


 
 

 कन्या : शब्द सांभाळून वापरा


 
 

तूळ : आजच्या दिवसात यशाचे प्रमाण वाढते राहील


 

 

वृश्चिक : लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे


 
 

धनु : आपल्या कार्यक्षेत्रात काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील


 
 

 मकर : घरामध्ये एखादे मंगलकार्य घडेल


 
 

 कुंभ : आर्थिक पातळीवर थोडे चढ-उतार जाणवतील.


 
 

 मीन : मर्यादित जबाबदाऱ्या स्वीकारणे गरजेचे ठरेल


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार २३ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २चैत्र

दैनंदिन राशिभविष्य : दिनांक २२ मार्च २०२६ - रविवार

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत