काळा सोमवार, आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने

मुंबई : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारी २०२६ पासून युद्ध सुरू केले आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या या युद्धाचा आजचा २४ वा दिवस आहे. हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे. याचा शेअर बाजावार दिसला. आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. शेअर बाजार जोरात आपटल्यामुळे गुंतवणुकदारांचा आजचा सोमवार हा काळ सोमवार ठरला.


बीएसई सेन्सेक्स मागच्या आठवड्यात ७४,५३२.९६ वर बंद झाला होता. आज सेन्सेक्स १०.२१ वाजता ७२,७५१.१६ पर्यंत घसरला. बाजारात १७८१.८० अंकांची घसरण झाली. बाजार २.३९ टक्क्यांनी घसरला. निफ्टी फिफ्टी मागच्या आठवड्यात २३,११४.५० वर बंद झाला होता. आज निफ्टी फिफ्टी १०.२३ वाजता २२,५४०.५५ पर्यंत घसरला. निफ्टीत ५७३.९५ अंकांची अर्थात २.४८ टक्क्यांची घसरण झाली.


२४ कॅरेट शुद्ध एक तोळा (१० ग्रॅम) सोनं : १,४५,९६० रुपये
२२ कॅरेट शुद्ध एक तोळा (१० ग्रॅम) सोनं : १,३३,७९० रुपये
एक किलो चांदी : २,३०,००० रुपये
कच्चे तेल : १०७.८६ यूएस डॉलर
पेट्रोल (प्रति लिटर) : १०३.५४ रुपये
डिझेल (प्रति लिटर) : ९०.०३ रुपये
एलपीजी (१४.२ किलो) : ९१२.५० रुपये
सीएनजी (प्रति किलो) : ७७ रुपये
पीएनजी (प्रति घन मीटर) : ५० रुपये
एक अमेरिकन डॉलर : ९३.९० रुपये

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : "अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास..."; अमेरिकेच्या धमकीला इराणचे स्पष्ट उत्तर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राड्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद सोमवारी विधानपरिषदेत उमटले. ‘आम्ही

Plane - Fire Truck Accident : थेट विमानानेच दिली अग्निशमन दलाच्या गाडीला धडक, अनेक जण जखमी

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

MS Dhoni : "वयाच्या ६० वर्षांपर्यंत ...."; निवृत्तीच्या चर्चांवर धोनीने दिले खास आपल्या शैलीत उत्तर

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच महेंद्र सिंह धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल एक मोठं