Oscars Winners 2026 : 'वन बॅटल आफ्टर अनदर'ने ६ तर सिनर्सने जिंकले ४ पुरस्कार, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी

ऑस्कर 2026 च्या विजेत्यांची घोषणा झाली असून यंदा सिनर्स आणि 'वन बॅटल आफ्टर अनदर' बरोबरच अनेक चित्रपटांनी आपली दमदार छाप पाडली आहे. लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये ९८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला असून यंदा दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांच्या 'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण ६ पुरस्कार जिंकून आपली दमदार छाप पाडली आहे. तसेच, या चित्रपटाने मुख्य पुरस्कारासह दिग्दर्शन, पटकथा आणि संकलनासह एकूण सहा श्रेणींमध्ये विजय मिळवत या वर्षाचा सर्वात यशस्वी चित्रपटचा मान पटकावला आहे.


या सोहळ्यात देसी गर्ल, हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रानं देखील उपस्थिती दर्शवली असून जगभरातून अनेक स्टार या ऑस्कर सोहळ्यात उपस्थित होते. चला तर जाणून घेऊयात ऑस्कर अवॉर्ड विजेत्यांची संपूर्ण लिस्ट.


सर्वोत्कृष्ट अभिनेता : मायकल बी जॉर्डन - चित्रपट (सिनर्स)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसी बकले - चित्रपट (हॅमनेट)


सर्वोत्कृष्ट सिनेमा - वन बॅटल आफ्टर अनदर


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : शॉन पेन, चित्रपट (वन बॅटल आफ्टर अनदर)


सर्वोत्कृष्ट पटकथा : रयान कुगलर, चित्रपट (सिनर्स)


सर्वोत्कृष्ट अॅडप्टेड पटकथा : पॉल थॉमस अँडरसमन - चित्रपट (वन बॅटल आफ्टर अनदर)


सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर सिनेमा : के-पॉप डेमन हंटर्स


सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म : द गर्ल हू क्राइड पर्ल्स


सर्वोत्कृष्ट वेशभूषा : कॅट होली : फ्रॅकेंस्टीन


सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेअरस्टाईलिंग : माईक हिल, जॉर्डन सॅमुअल, क्लिओना फ्युअरी फ्रँकेंस्टीन

सर्वोत्कृष्ट कास्टिंग - कसांद्रा कुलुकुंडिस : वन बॅटल आफ्टर अनदर


सर्वोत्कृष्ट लाइ्व्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म (टाई) : द सिंगर्स ऑर टू पीपल एक्सचेंजिंग सलाइवा


सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म : ऑल द एम्प्टी रुम्स


सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : फ्रॅकेंस्टीन


सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट्स : अवतार फायर अँड अॅश


सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री : 'मिस्टर नोबडी अगेंस्ट पुतिन'


सर्वोत्कृष्ट फिल्म अॅडिटिंग : वन बॅटल आफ्टर अनादर, अँडी जर्गेन्सन


सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी : सिनर्स


सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग : गोल्डन - के पॉप डॅमन हंटर्स सॉन्ग


सर्वोत्कृष्ट डायरेक्टर : पॉल थॉमस अँडरसन - वन बॅटल आफ्टर अनदर


सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म : सेंटिमेंटल व्हॅल्यू


सर्वोत्कृष्ट पिक्चर : वन बॅटल आफ्टर अनदर


सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ऑटम डुरल्ड अर्कापॉ - सिनर्स

Comments
Add Comment

Sunny Deol Batwara 1947 : 'बटवारा १९४७' च्या प्रदर्शनाआधी सनी देओल नतमस्तक; मुलगा करणसोबत घेतले गुरु गोविंद सिंग यांचे आशीर्वाद!

पटना : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बटवारा १९४७' (Batwara 1947) मुळे सध्या

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना

Actress Devolina Bhattacharjee : "माझ्या आईला वाचवा..."; आसामच्या पुरात अडकलेल्या कुटुंबाबद्दल बोलताना गोपी बहू भावूक

मुंबई : आसाममधील भीषण पुरामुळे (Assam floods) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लाखो नागरिक या नैसर्गिक आपत्तीने

Sai Pallavi : सुप्रसिद्ध अभिनेत्रीने २ कोटी रुपयांची जाहिरात नाकारली

दाक्षिणात्य (South Indian ) अभिनेत्री साई पल्लवी 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिचा लूक समोर

Sonu Nigam : "मला गाण्यापासून रोखू शकता, पण...सोनू निगमचा मोठा खुलासा म्हणाला; 'त्या' एका निर्णयामुळे बॉलिवूड म्युझिक कंपन्यांनी घातली होती बंदी!

मुंबई : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात पार्श्वगायक सोनू निगम यांनी