लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.  त्यात १६९ प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक विघड झाल्याने ब्रिटिश एअरवेज कंपनीचे विमानाची आपत्कालीन लँडिंग नागपूर मध्ये करण्यात आलं, यामुळे १६९ प्रवाशांचे जीव भांड्यात पडला. आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाने घेतलेल्या या निर्णयामुळेच १६९ प्रवाशांचे प्राण हे वाचू शकले आहेत. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


विमानात तांत्रिक बिघाडही होता शिवाय दरम्यान हैद्राबाद यामध्ये खराब हवामानामुळे विमानाला लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून नागपूर विमानतळावर विमान उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला . पहाटे साडे पाचच्या सुमारास विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली असून प्रवाशांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या आधी काल रात्री रांची मध्ये नुकताच एअर ऍम्ब्युलन्सचा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाले, विमानांच्या वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विमान प्रवासाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.


मुंबईत देखील एका हेलीकॉप्टरचा अपघात झाला आहे. वैमानिकाने तत्परता दाखवून समुद्रात सुरक्षित लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.



Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व