महाराष्ट्राचा सुपुत्र गुजरातच्या मुख्य निवडणूकअधिकारीपदी

अकोला : भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे हे अकोल्याचे सुपुत्र आहेत. सागळे हे गुजरात कॅडरचे २००७ चे आयएएस अधिकारी असून, त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.


गुजरातमध्ये मतदार यादीची विशेष सघन सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने २००७ च्या बॅचचे स्वच्छ प्रतिमेचे आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे यांनी यापूर्वी अहमदाबादचे जिल्हाधिकारी, तसेच बनासकांठा आणि भरूच सारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. सागळे यांनी काही काळ गांधीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. १६ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेले संदीप सागळे हे मूळ महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम