Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: "शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते"; पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी नीतीज्ञ आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे.


शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते, आणि त्यांची न्याय आणि स्वाभिमानाची भावना आजही समाजाला बळकटी देते,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.





छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले आणि त्यांच्या संरक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. या वचनबद्धतेमुळेच त्यांचे जीवन भारताच्या पिढ्यानपिढ्यासाठी एक पथदर्शी दीपस्तंभ राहिले आहे.


आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, आपण दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी नीतीज्ञ आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते यांना आदरांजली वाहत आहोत. त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देवो, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शन करो आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करो.

Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने