Gold And Silver Rate : सोने..... लाखांवर, चांदी....लाखांच्या उंबरठ्यावर; गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींवर

मुंबई : जागतिक बाजारातील हालचाली आणि अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीचा प्रभाव देशांतर्गत सराफा बाजारावर स्पष्टपणे जाणवत आहे. १६ फेब्रुवारी रोजी देशात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५६,५२० रुपयांवर पोहोचला असून चांदीचा दर प्रति किलो २,४६,०६० रुपये इतका नोंदवला गेला आहे.


अमेरिकेतील महागाईचे आकडे, सकल देशांतर्गत उत्पादनाचे संकेत आणि मध्यवर्ती बँकेच्या धोरणांवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती औंसमागे ५,००० डॉलरच्या पुढे गेल्यानंतर नफा वसुली झाल्याने दरात काहीशी चढ-उतार स्थिती दिसून आली. डॉलर निर्देशांक आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांची खरेदी यांचाही दरांवर परिणाम होत आहे.



शहरनिहाय सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)


मुंबई – १,५६,२४० रुपये
दिल्ली – १,५५,९७० रुपये
कोलकाता – १,५६,०३० रुपये
चेन्नई – १,५६,६९० रुपये
हैदराबाद – १,५६,४९० रुपये
बंगळुरू – १,५६,३६० रुपये


दक्षिणेकडील बाजारपेठांमध्ये किंमती तुलनेने उच्च पातळीवर असल्याचे दिसून आले आहे.



शहरनिहाय चांदीचे दर (प्रति किलो)


मुंबई – २,४५,६१० रुपये
दिल्ली – २,४५,१९० रुपये
कोलकाता – २,४५,२८० रुपये
चेन्नई – २,४६,३२० रुपये
हैदराबाद – २,४६,००० रुपये
बंगळुरू – २,४५,८०० रुपये


चांदीतही प्रमुख शहरांमध्ये दरात किरकोळ फरक आढळून आला आहे.



नागपूर बाजारातील दर सोन्याचा विक्री भाव


९९.५ टक्के शुद्धता – १,५६,९०० रुपये
२२ कॅरेट – १,४५,९०० रुपये
१८ कॅरेट – १,२०,८०० रुपये
१४ कॅरेट – ९४,९०० रुपये
९ कॅरेट – ६२,८०० रुपये



सोन्याचा खरेदी भाव


९९.५ टक्के शुद्धता – १,५२,२०० रुपये
२२ कॅरेट – १,४१,५०० रुपये
१८ कॅरेट – १,१७,२०० रुपये
१४ कॅरेट – ९१,१०० रुपये
९ कॅरेट – ५९,७०० रुपये



चांदीचा विक्री भाव


बुलियन व नाणी/बार – २,४८,४०० रुपये
दागिने – २,४५,९०० रुपये



चांदीचा खरेदी भाव


बुलियन व नाणी/बार – २,४०,९०० रुपये
दागिने – २,३८,५०० रुपये


सराफा बाजारातील ही तेजी कायम राहणार की दरात सुधारणा होणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तर तज्ञांच्या म्हणत आहेत की आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींवर पुढील दिशानिर्देश अवलंबून असतील.

Comments
Add Comment

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात

Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर

Israel US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; 'इराणचा सर्वात मोठा पूल कोसळला, उशीर होण्यापूर्वी इराणने...'

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. आपल्या 'ट्रुथ सोशल'