Gold-Silver Rate: व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदाराला दागिने गिफ्ट म्हणून द्या; जाणून घ्या आजचे दर

मुंबई: आज संपूर्ण देशात प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोन्या-चांदीचे दागिने भेट म्हणून देणार असाल तर आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या.


शुक्रवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण नोंदली गेली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात किंचित सुधारणा होण्याची चिन्हे दिसली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटच्या किंमती कमी झाल्या आहेत. या घसरणीमुळे चांदीही अलिप्त राहिली नाही. आता गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे लक्ष शनिवार, १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेकडे आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीच्या ताज्या किंमती किती आहेत.


शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १,५६,५०० रुपये तर १ किलो सोन्याचा भाव १,५६,५०,००० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १ ग्रॅमसाठी १,४३,४५८ रुपये आणि १ किलो चांदीचा भाव २,४६,०२० रुपये आहे.



देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोने-चांदीचे दर वाढले आहेत:


शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती वेगवेगळ्या पातळीवर नोंदविण्यात आल्या. नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू येथे २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात किंचित फरक दिसून आला.



देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर:


नवी दिल्ली २४ कॅरेट- १,५५,९४० तर २२ कॅरेट- १,४२,९४५


मुंबई २४ कॅरेट- १,५६,२१० तर २२ कॅरेट- १,४३,१९३


कोलकाता २४ कॅरेट -१,५६,०१० तर २२ कॅरेट- १,४३,००९


चेन्नई २४ कॅरेट- १,५६,६७० तर २२ कॅरेट- १,४३,६१४


बंगळुरू २४ कॅरेट- १,५६,३४० तर २२ कॅरेट- १,४३,३१०

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय

Noel Tata : नोएल टाटा यांनी घेतली अमित शहा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्याची भेट

नवी दिल्ली : एन. चंद्रशेखरन यांनी २०२७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक