Valentine's Day: व्हॅलेंटाइन्स डेला द बॉडी शॉपकडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

मुंबई: यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डेला पारंपरिक भेटवस्तूंना बाजूला ठेवत वैयक्तिक, विचारपूर्वक आणि आकर्षक पद्धतीने सादर केलेल्या गिफ्ट्सची निवड करण्याचे आवाहन द बॉडी शॉपने केले आहे. खास या प्रेमदिनासाठी ब्रँडने क्युरेटेड व्ही-डे प्री-किटेड गिफ्ट बॉक्सेस आणि क्रिएट युअर ओन पर्याय सादर केले आहेत, ज्यामुळे गिफ्ट देण्याचा अनुभव अधिक सोपा, आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरतो.


या विशेष श्रेणीमध्ये रेडी-टू-गिफ्ट आवडत्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. बेरी लव्हिंग गिफ्ट सेटमध्ये स्ट्रॉबेरी सुगंधातील शॉवर जेल, बॉडी योगर्ट आणि बॉडी मिस्टचा समावेश आहे, तर क्युपिड अप्रूव्ह्ड ब्रिटिश रोझ गिफ्ट सेटमध्ये शॉवर जेल, बॉडी बटर आणि हँड क्रीम यांचा समावेश आहे. हे दोन्ही गिफ्ट सेट्स उत्सवी आणि पुनर्वापर करता येणाऱ्या आकर्षक पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामुळे भेटवस्तू अधिक खास आणि संस्मरणीय बनते.


सीझनमध्‍ये आकर्षक व जुन्‍या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनुभवाची भर करण्‍यासाठी जागतिक प्रख्‍यात ड्यूबेरी श्रेणी परत आली आहे, जी गिफ्ट बॉक्‍सेस् आणि वैयक्तिक उत्‍पादनांसह उपलब्‍ध आहे. फळांच्‍या सुगंधासाठी प्रसिद्ध असलेले ड्यूबेरी व्‍हॅलेंटाइन्‍स गिफ्टिंगमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करते. ब्रँडने टोबॅको फ्लॉवर बॉडी मिस्‍ट आणि टोबॅटो फ्लॉवर इओ डि टॉयलेट देखील सादर केले आहे. दरम्‍यान, क्रिएट युअर ओन (सीवायओ) व्‍हॅलेंटाइन्‍स डे गिफ्ट बॉक्‍स ग्राहकांना बाथ, बॉडी व फ्रॅग्रॅनन्‍स उत्‍पादने निवडून त्‍यांच्‍या गिफ्ट्समध्‍ये वैयक्तिक बदल करण्‍याची सुविधा देतो, ज्‍यामुळे प्रत्‍येक गिफ्ट वैयक्तिक बनते.


सर्वोत्तम गिफ्ट बॉक्‍सेस्, वैयक्तिकृत क्रिएट युअर ओन पर्याय, प्रख्‍यात ड्यूबेरी श्रेणीचे पुनरागमन आणि लाँच करण्‍यात आलेले टोबॅको फ्लॉवर बॉडी मिस्‍ट व ईओ डी टॉयलेट यांसह द बॉडी शॉप व्‍हॅलेंटाइन्‍स डे आणि इतर उत्‍साहवर्धक प्रसंगांसाठी सोपे, विचारशील गिफ्टिंग पर्याय देत आहे.

Comments
Add Comment

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर