सॅमसंगच्‍या गॅलेक्‍सी अनपॅकचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन

मुंबई : सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सॅन फ्रान्सिस्‍को येथे ‘गॅलेक्‍सी अनपॅक’चे आयोजन करणार असून या मंचावर ब्रॅण्‍डची नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज सादर केली जाणार आहे. एआयच्या युगात मोबाईल इनोव्हेशनचा नवा टप्पा गाठण्याच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनातील टास्क्स अधिक सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. रोजच्या परस्परसंवादांमधील व्यत्यय दूर करत, आत्मविश्वास वाढवणारा आणि अधिक स्मार्ट अनुभव देणारा हा मोबाइल अनुभव ‘गॅलेक्‍सी एआय’च्या सक्षम एकत्रीकरणासह येणार आहे. ही एआय क्षमता अधिक वैयक्तिक आणि अनुकूल (पर्सनल व अ‍ॅडॅप्टिव्ह) बनत असून, वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अनुभव घडवेल.


गॅलेक्‍सी अनपॅक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण २५ फेब्रुवारी रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११.३० वाजता सॅमसंगडॉटकॉम, सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे.


ग्राहक आणि तंत्रज्ञानप्रेमींनी सॅमसंगडॉटकॉमअनपॅक येथे नोंदणी करून कार्यक्रमापूर्वी येणारे सर्व टीझर्स, ट्रेलर्स, अपडेट्स तसेच विशेष फायदे याबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन कंपनीने केले आहे

Comments
Add Comment

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर

Raksha Bandhan Sweet Recipe : काजू रोलची ही रेसिपी वाचून बाजारातून मिठाई आणणं कायमचं विसरून जाल; रक्षाबंधनाला भावासाठी बनवा स्पेशल स्वीट

रक्षाबंधन म्हटलं की घराघरांत आनंदाचे वातावरण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अनेकजण बाजारातून मिठाई आणतात,

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो