ZP and Panchayat Samiti Election Result 2026: कोकणात भाजपच्या विजयाचा 'श्रीगणेशा'

मुंबई: महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मतमोजणी (सोमवार ९ फेब्रुवारी २०२६) आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे.


अशातच मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला आहे. भाजपच्या राजेश जाधव यांच्या विजयाने कोकणात भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला आहे.


- कणकवली तालुक्यात खारेपाटण पंचायत समिती निवडणुकीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. भाजप – शिवसेना महायुतीचे उमेदवार १७९ मतांनी विजयी झाले आहेत. गुरुप्रसाद शिंदे यांना एकूण १५०६ मते मिळाली. उबाठाचे रामचंद्र राऊत यांना २८९ मते मिळाली.


- तळेरे पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. राजेश जाधव यांना एकूण १,९६० मते मिळाली असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूनकर यांचा ९४८ मतांनी पराभव केला.


टपाली मतांची मोजणी सुरू आहे...

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :