‘लाहोर १९४७’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : आमिर खान प्रॉडक्शन्सने त्यांच्या आगामी कालखंडावर आधारित भव्य चित्रपट ‘लाहोर १९४७’ च्या थिएटरमधील प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात, १३ ऑगस्ट २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


या चित्रपटाद्वारे अभिनेता सनी देओल, दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माता आमिर खान प्रथमच एकत्र काम करत आहेत.


आमिर खान म्हणतात, “ही कथा धरमजींच्या आवडत्या पटकथांपैकी एक होती, आणि त्यांना हा चित्रपट पाहता आला याचा मला अतिशय आनंद आहे.”


सनी देओल, शबाना आझमी, प्रीती झिंटा आणि करण देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून, गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले आहे. अलीकडील ब्लॉकबस्टर यशानंतर ‘लाहोर १९४७’ हा सनी देओल यांचा पुढील महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर