Tuesday, February 3, 2026

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार ०३ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य,  मंगळवार ०३ फेब्रुवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ कृष्ण द्वितीय शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शोभन,चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४ माघ शके १९४७.मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७:१२, मुंबईचा सूर्यास्त १८:३२, मुंबईचा चंद्रोदय ०८.०३ मुंबईचा चंद्रास्त ०८.०९ , राहू काळ ०३.४२ ते ०५.०७.चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

    मेष : खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल.  
    वृषभ : कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन होईल.  
    मिथुन : समाजातील मान्यवरांच्या ओळखी मध्ये वाढ होईल.  
    कर्क : काही आश्चर्यकारक घटना घडतील.  
  सिंह : सरकारी तसेच कायदेविषयक कार्य गतीमान होतील.  
    कन्या : जोडीदाराचे म्हणणे किंवा मत बरोबर ठरेल.  
तूळ : निरनिराळ्या मार्गांनी अचानक धनलाभ होऊ शकतो.
   वृश्चिक : जबाबदाऱ्या वाढतील.  
    धनू : कुटुंबात जोडीदाराशी मतभेद संभवतात वाद-विवाद टाळलेले चांगले.  
    मकर : आपल्या वागण्यात आणि बोलण्यावर नियंत्रण हवे.  
    कुंभ : कुटुंबातील समस्या आपण सोडवाल.  
    मीन : मित्रमंडळींबरोबर दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल.  
Comments
Add Comment