Budget 2026: हा युवा शक्तीचा बजेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२६ जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी बोलतांना आजचा बजेट हा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.


काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?


आजचा बजेट हा महिलांच्या शक्तीचे प्रतिबिंब आहे. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम केला आहे.





पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की; "हा बजेट म्हणजे अनेक संधींसाठी महामार्ग आहे. हा युवा शक्तीचा बजेट आहे. यात तरुण विचार आणि तरुण स्वप्ने आहेत. हा बजेट स्वावलंबी भारताला नवे पंख देणारा आहे.


तसेच पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत. समर्पित फ्रेट कॉरिडॉर, देशभरातील जलमार्गांचा विस्तार हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, टियर २ आणि टियर ३ शहरांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करणे आणि शहरांना मजबूत आर्थिक पाया देण्यासाठी हा बजेट आहे. तसेच म्युनिसिपल बॉन्ड्सना प्रोत्साहन देणे, ही सर्व पावले विकसित भारताच्या दिशेने प्रवासाला आणखी गती देतील.
Comments
Add Comment

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Share Market Update : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर, आज

RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला

एमपीसीच्या बैठकीत कोणताही बदल नाही मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2026-27 आर्थिक वर्षास

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत, आशियामध्येही सर्वत्र तेजीचा कल

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर आज जागतिक