दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ११ जानेवारी २०२६

पंचांग




आज मिती पौष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा. योग सुकर्मा.चंद्र राशी तुळ, भारतीय सौर २१ पौष शके १९४७. रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ , मुंबईचा चंद्रोदय ०१.४१ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.१८ मुंबईचा चंद्रास्त १२.३३ राहू काळ ०४.५५ ते ०६.१८

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शांतपणे व मन स्थिर करून कामे करा.
वृषभ : नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात.
मिथुन : कामामध्ये सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.
कर्क : कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल.
सिंह : वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील.
कन्या : प्रवास होण्याची शक्यता आहे.
तूळ : प्रगती होणार आहे.
वृश्चिक : कामाचा ताण जाणवणार आहे.
धनू : आर्थिक व्यवहार सांभाळून करावे.
मकर : जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळल्या जाणार आहेत.
कुंभ : गुरुकृपा लाभेल.
मीन : आत्मविश्वासाची कमी भासणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १२ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र स्वाती. योग धृती . चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २२ पौष शके १९४७.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १० जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण सप्तमी ०८.२३ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त योग अतिगंड.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०९ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र उत्तरा फाल्गुनी.योग शोभन.चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १९ पौष

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ६ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण तृतीया ०८.०४ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र आश्लेषा योग प्रीती.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ५ जानेवारी २०२५

पंचांग आज मिती पौष कृष्ण द्वितीया शके १९४७. . चंद्र नक्षत्र पुष्य योग विषकंभ चंद्र राशी कर्क. ,भारतीय सौर १५ पौष

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ४ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र पुनर्वसू.योग वैधृती.चंद्र राशी मिथुन ०९.४२ पर्यंत