दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुक्ल दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग प्रीती चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ७ फाल्गुन शके १९४७,गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०० मुंबईचा सूर्यास्त ०६.४२ मुंबईचा चंद्रोदय ०१.३९ मुंबईचा चंद्रास्त ०३.३७ उद्याची राहू काळ ०२.१९ ते ०३.४७ ,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : नोकरी धंदा व्यवसायात दिलासा देणाऱ्या घटना घडतील.


 
 

 वृषभ : नियोजन यशस्वी होईल.


 
 

 मिथुन : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.


 
 

 कर्क : प्रयत्नात सातत्य राहिल्याने आपली कामे पूर्ण करू शकाल.


 
 

 सिंह : आपल्यातील कलेला वाव मिळून कर्तृत्व सिद्ध करता.


 
 

 कन्या : अनावश्यक खर्च टाळा.


 
 

तूळ : वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

 

 

 वृश्चिक : स्वतःच्या रागावर नियंत्रण आवश्यक.


 
 

धनु : निरनिराळ्या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जावे लागेल.


 
 

 मकर : व्यवसाय-धंद्यात कामगारांची जुळवून घ्यावे लागेल. 


 
 

 कुंभ : विशिष्ट वस्तू खरेदी करू शकाल. 


 
 

 मीन : आशावादी स्वरुपाचा दिवस असणार आहे.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी