दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०१ मार्च २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शके १९४७-. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शोभन . चंद्र राशी कर्क. भारतीय सौर १० फाल्गुन शके १९४७-. रविवार दिनांक १ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५८ मुंबईचा चंद्रोदय ०4.51, मुंबईचा सूर्यास्त ०६.४३ मुंबईचा चंद्रास्त ०६.०३ उद्याची राहू काळ ०५.१५ ते ०६.४३ .प्रदोष,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आर्थिक परिस्थिती समाधान कारक राहील. कौटुंबिक सुख मिळेल.


 
 

 वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती लाभेल.


 
 

 मिथुन : कामामध्ये चालढकल नको स्वतः चे कर्तुत्व सिद्ध करू शकाल.


 
 

 कर्क : आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक.


 
 

 सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश लाभेल.


 
 

 कन्या : जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल.


 
 

तूळ : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.

 

 

वृश्चिक : स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता. शांत रहा.


 
 

धनु : सरकारी कामात यश.


 
 

 मकर : रोजच्या जीवनात काही कठोर व महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.


 
 

 कुंभ : पूर्वी केलेल्या नियोजनात बदल करावा लागेल.


 
 

 मीन : शांत चित्ताने विचार करून मगच निर्णय घ्या. यशप्राप्ती होईल.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी