दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २ जानेवारी २०२६

पंचांग




आज मिती पौष शुद्ध चतुर्दशी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग ऐद्र.चंद्र राशी तूळ भारतीय सौर १२ पौष १९४७. शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०६.१२ मुंबईचा सूर्यास्त ०६.१२, मुंबईचा चंद्रोदय ०५.०३ मुंबईचा चंद्रास्त ०७.०३ उद्याची राहू काळ ११.१९ ते १२.४२. पौर्णिमा प्रारंभ-सायंकाळी-०६;५४,१९;०० पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचा आनंद व समाधान मिळणार आहे.
वृषभ : महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल.
मिथुन : कामांना चांगल्याप्रकारे प्राधान्य द्याल.
कर्क : सार्वजनिक कामामध्ये रंगाचा बेरंग होऊ शकतो. काळजी घ्या.
सिंह : व्यापार- व्यवसायामध्ये फायद्याचे प्रमाण वाढणार आहे.
कन्या : मानसन्मानाचे योग आहेत.
तूळ : कार्य हाती घेऊन ते पूर्ण करण्यात यश येईल.
वृश्चिक : अध्यात्मिक प्रवृत्ती वाढणार आहे.
धनू : भागीदाराचे सहाय्य लाभणार आहे.
मकर : कार्यक्षेत्रामध्ये हाताखालील व्यक्तींकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे.
कुंभ : तरुण-तरुणींचे प्रश्न समस्या सुटतील.
मीन : बरेच दिवस प्रलंबित राहिलेली कामे आज पूर्ण करून घ्या .
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके