महाराष्ट्रातल्या प्रमुख महापालिकांतील चित्र काय ?

मुंबई : महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. या सर्व महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता अर्ज छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका लढवण्यासाठी युती - आघाडी समीकरण निश्चित केले आहे. राज्यात १४ मनपांमध्ये भाजपने युती केलेली नाही. उर्वरित ठिकाणी भाजपने युती केली आहे.





  1. मुंबई : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस-वंचित) विरुद्ध (समाजवादी पार्टी) विरुद्ध (रिपाइं) विरुद्ध (आप) विरुद्ध (एमआयएम)

  2. ठाणे : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस)

  3. नवी मुंबई : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस)

  4. कल्याण-डोंबिवली : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस-शरद पवार-वंचित)

  5. पनवेल : (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाइं) विरुद्ध (शेकाप-उबाठा-काँग्रेस-मनसे-शरद पवार गट-समाजवादी पार्टी-वंचित)

  6. मीरा-भाईंदर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट)

  7. वसई-विरार : (भाजप) विरुद्ध (बविआ-काँग्रेस-मनसे) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा)

  8. उल्हासनगर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना-टीम ओमी कलानी- साई पार्टी) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट)

  9. भिवंडी-निजामपूर : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध समाजवादी पार्टी

  10. मालेगाव : (भाजप) विरुद्ध (शिवसेना-राष्ट्रवादी) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट)

  11. नाशिक : (भाजप) विरुद्ध (शिवसेना-राष्ट्रवादी) (उबाठा-मनसे-काँग्रेस-शरद पवार)

  12. पुणे : (भाजप) विरुद्ध (दोन्ही राष्ट्रवादी) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-काँग्रेस)

  13. पिंपरी-चिंचवड : (भाजप) विरुद्ध (दोन्ही राष्ट्रवादी) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-काँग्रेस)

  14. छत्रपती संभाजीनगर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे) विरुद्ध (राष्ट्रवादी)

  15. नागपूर : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (काँग्रेस, उबाठा-शरद पवार गट)

  16. अहिल्यानगर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (काँग्रेस-शरद पवार-उबाठा) विरुद्ध (मनसे)

Comments
Add Comment

पत्र सर्वप्रथम 'प्रहारच्या' हाती: टेलिकॉम कंपन्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात एल्गार!

मोहित सोमण: सगळीकडे आपल्या दैनंदिन जीवनाचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोनच्या बिलात वाढ होण्याची चर्चा सुरू

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

'आरपीआय'ला १५ जागांवर महायुती पाठिंबा देणार

रामदास आठवले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय)

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळा १ जानेवारीपासून बदलणार

मुंबई : नव्या वर्षात रेल्वेने एक - दोन दिवसांसाठी फिरायला जाण्याची योजना असेल तर आधी हे वाचा. कारण मुंबई-पुणे

Election Updates : आता कुठे युती-आघाडी, तर कुठे बिघाडी

२९ महापालिकांतील लढतींचे चित्र स्पष्ट; मनसेच्या धास्तीने काँग्रेसने उबाठाशी अधिकची सलगी टाळली मुंबई :