मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेची यादी जाहीर

मुंबई: महानगर पालिका निवडणूक२०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्याची शेवटची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा सर्व पक्षांची धांदल उडाली आहे. सर्व पक्ष आपआपले उमेदवार जाहीर करण्यात व्यस्त असून, उमेदवारी मिळत नसल्यानेही अनेकजण नाराज आहेत. तर शेवटच्या दिवशी सुद्धा पक्षप्रवेश चालू आहेत. दरम्यान मनसेने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे आणि उबाठा यांची युती असून मनसेने आपल्या ३३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.



मनसेनं जाहीर केलेले उमेदवार खालील प्रमाणे..



  1. वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकर

  2. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील

  3. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने

  4. वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर

  5. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे

  6. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी

  7. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा

  8. वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव

  9. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर

  10. वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक

  11. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके

  12. वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर

  13. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे

  14. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव

  15. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी

  16. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई

  17. वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य

  18. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख

  19. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी

  20. वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर

  21. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते

  22. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे

  23. वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ

  24. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी

  25. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ

  26. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज

  27. वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम

  28. वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के

  29. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते

  30. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव

  31. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली

  32. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे

  33. वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे

  34. वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर

  35. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे

  36. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे

  37. वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार

  38. वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले

  39. वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली

  40. वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख

  41. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके

  42. वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख

  43. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार

  44. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी

  45. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी

  46. वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण

  47. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर

  48. वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर

  49. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव

  50. वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे

  51. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर

  52. वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी

  53. वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची