मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा सर्व पक्ष कंबर कसताना दिसत आहेत. तर मुंबईत पालिकेसाठी महायुती एकत्र लढणार नसल्याचे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. मात्र शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे पालिकेचा गढ लढणार आहे. दरम्यान महापालिकेसाठी कोणाला तिकीट मिळणार आणि कोण नाराज होणार? याची चर्चा सुरू असतानाच भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ६७ जणांना उमेदवारी दिली आहे.



मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची यादी


01. वॉर्ड क्रमांक  २ - तेजस्वी घोसाळकर


02. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर


03. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल


04. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी


05. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे


06. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह


07. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर


08. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे


09. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर


10. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे


11. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा


12. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल


13. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव


14. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा


15. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे


16. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा


17. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी


18. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना


19. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम


20. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले


21. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल


22. वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर


23. वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी


24. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर


25. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड


26. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह


27. वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी


28. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव


29. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक


30. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे


31. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत


32. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे


33. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर


34. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला


35. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत


36. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे


37. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर


38. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे


39. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती


40. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे


41. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या


42. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग


43. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार


44. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील


45. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा


46. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव


47. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत


48. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते


49. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन


50. वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ


51. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे


52. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण


53. वॉर्ड क्रमांक १७२ - राजश्री शिरोडकर


54. वॉर्ड क्रमांक १७४ - साक्षी कनोजिया


55. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा


56. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई


57. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे


58. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत


59. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे


60. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील


61. वॉर्ड क्रमांक २१५- संतोष ढोले


62. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर


63. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप


64. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित


65. वॉर्ड क्रमांक २२६  - मकरंद नार्वेकर


66. वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर


67. वॉर्ड क्रमांक ९५ - हरि शास्त्री

Comments
Add Comment

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक