१ हजार २९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण; ३५ अर्ज दाखल

आतापर्यंत १० हजार ३४३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून १ हजार २९४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. यापैकी ३५ अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली. आतापर्यंत १० हजार ३४३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले असून, ४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. के-पश्चिम व के-पूर्व विभागातून सर्वाधिक ११६ नामनिर्देशन पत्रे वितरित झाली, त्यातून २ अर्ज दाखल झाले. सी व डी विभागात ७२ पत्रांपैकी ९ अर्ज प्राप्त झाले. नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २३ ते ३० डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू
राहणार आहे.


प्रशासकीय विभाग / वितरण केलेले नामनिर्देशन पत्र संख्या/ प्राप्त नामनिर्देशन पत्रे :


१) ए बी ई विभाग (आरओ २३) – ६४ / ३ प्राप्त


२) सी डी विभाग (आरओ २२) – ७२ / ९ प्राप्त


3) एफ दक्षिण विभाग (आरओ २१ ) – ४६ / ३ प्राप्त


४) जी दक्षिण विभाग (आरओ २०) – ३१ / १ प्राप्त


५) जी उत्तर विभाग (आरओ १९) – ४४ / २ प्राप्त


६) एफ उत्तर विभाग (आरओ १८) – ४७


७) एल विभाग (आरओ १७) – ५०


८) एल विभाग (आरओ १६) – ५३ / २ प्राप्त


९) एम पूर्व विभाग (आरओ १५) – ६९ / ५ प्राप्त


१०) एम पूर्व एम पश्चिम (आरओ १४) – ८१ / १ प्राप्त


११) एन विभाग (आरओ १३) – २८ / २ प्राप्त


१२) एस विभाग (आरओ १२) – ५३ / २ प्राप्त


१३) टी विभाग (आरओ ११) – ७७ / २ प्राप्त


१४) एच पूर्व विभाग (आरओ १०) – ६१


१५) के पूर्व एच पश्चिम विभाग (आरओ ९) – ६८


१६) के पश्चिम विभाग के पूर्व (आरओ ८) – ११६ / २ प्राप्त


१७) के पश्चिम विभाग (आरओ ७) – ६९


१८) पी दक्षिण विभाग (आरओ ६) – ४९ / १ प्राप्त


१९) पी पूर्व विभाग (आरओ ५) – ९०


२०) पी उत्तर विभाग (आरओ ४) – १४


२१) आर दक्षिण विभाग (आरओ ३) – ४४


२२) आर मध्य विभाग (आरओ २) – ३३


२३) आर उत्तर विभाग (आरओ १) – ३५

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत निम्म्यापेक्षा अधिक नवीन चेहरे

तब्बल ११७ प्रथमच आले निवडून, केवळ १०० अनुभवी नगरसेवक मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल

मुंबई महापालिकेत पुन्हा महिलांचाच आवाज, १३० नगरसेविका आल्या निवडून

मुबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलांनी बाजी मारल्याचे दिसून येत असून या

तुरुंगातूनच विजयाचा गुलाल!

गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.