वेंगुर्ले नगरपरिषद भाजपकडे; तर सावंतवाडीतही कमळच

वेंगुर्ल्याच दिलीप उर्फ राजन गिरप नगराध्यक्षपदी विजयी; भाजप १५, उबाठा ४ व १ शिवसेना

सावंतवाडीत भाजपच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १३६४ मतांनी विजयी; ११ नगरसेवक विजयी


वेंगुर्ले: वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे दिलीप उर्फ राजन गिरप हे ४३१ मतांनी विजयी झाले आहेत. एकूण वीस नगरसेवक पदाच्या जागांपैकी १५ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला. तर शिवसेनेने एक जागा मिळवत वेंगुर्ल्यात खाते खोलले आहे. शिवाय शिउबाठाने ४ जागा जिंकल्या.

दुसरीकडे सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादित केला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत – भोंसले यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार ॲड. नीता कविटकर यांचा १३६४ मतांनी पराभव केला आहे. भारतीय जनता पार्टीचे एकूण ११ नगरसेवक विजयी झाले. तर शिवसेना ७ , काँग्रेस १ व उबाठा चा १ नगरसेवक विजयी झाला आहे.

Comments
Add Comment

Shambhavi Pathak Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाची को-पायलट शांभवी पाठक कोण होती ? आर्मी ऑफिसरची लेक अन् १५०० तासांचा अनुभव...

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, या अपघातातील

द्विपक्षीय कराराचे शेअर बाजारात फलित गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद सेन्सेक्स ४८७.२० व निफ्टी १६७.३५ अंकाने उसळला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: आजही भारत व युरोपियन युनियन द्विपक्षीय एफटीए कराराचा प्रभाव राहिला आगामी अर्थसंकल्पाबाबत

सोन्याचांदीत आजही अनिश्चितेत तुफान वाढ सोने चांदी गगनाला भिडले 'हे' आहेत दर

मोहित सोमण: परवा सादर होणारा भारतातील अर्थसंकल्प, जागतिक अस्थिरता, भूराजकीय संकट, आर्थिक अनिश्चितता, युएस इराण

'अजित पवारांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला'

आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला... मुंबई - आमचे

तेलाच्या शेअर्समध्ये आज मजबूत १०% वाढ 'या' कारणांमुळे वाढत आहे ओएनजीसी,ऑईल इंडियाचे शेअर

मोहित सोमण: आज जागतिक तेल बाजारात अडथळे (Disruption) आल्यानंतर तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली ज्याचा परिणाम म्हणून

Ajit Pawar Passed Away : राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज