नगराध्यक्षापदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी; आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवणात शिवसेनेचा जल्लोष

हा जनतेचा विजय: आ. निलेश राणे


मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर या सुमारे हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. विरोधकांचा दारुण पराभव त्यांनी केला आहे. त्याबरोबरच शिवसेनेचे दहा नगरसेवकही विजयी झाले आहे. यामुळे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही. दरम्यान आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखे समोर जल्लोष करण्यात आला.

Comments
Add Comment

LIVE UPDATES : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालात महायुतीचाच वरचष्मा

महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर

अंबरनाथयामध्ये सत्तासमीकरण बदलले; नगराध्यक्षपदी भाजप

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटापालथ पाहायला मिळाली. राडा, गोळीबार, धमक्या आणि बोगस

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत २८८ पैकी १२९ जागांवर भाजपचा निर्विवाद विजय

मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

नगरपरिषद निवडणुकांत भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय; फडणवीसांनी दिलं श्रेय टीम भाजपाला

मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा

साताऱ्यात ४२ हजारांच्या मताधिक्याने नगराध्यक्षाचा विजय

सातारा : शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आल्याने सातारा नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची दाणादाण उडाली. एकूण २५

मोहोळ नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा विजय; नगराध्यक्षपदी सर्वात कमी वयाचा उमेदवार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने मोठा विजय मिळवला आहे. या