चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. तेव्हापासून कायम एक अंकी आकड्यावर चिखलदऱ्याचे तापमान स्थिरावले आहे. स्थानिक ऊबदार कपड्यांसह शेकोटी पेटवून बचाव करीत आहेत. आठवडाभर थंडीची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आह