दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण पंचमी  शके १९४७.चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ऐद्र.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर १८ मार्गशीर्ष शके १९४६. मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०० , मुंबईचा सूर्यास्त ०६.०१ , मुंबईचा चंद्रोदय १०.४१  मुंबईचा चंद्रास्त ११.०५ राहू काळ ०३.१५ ते ०४.४८. शुभ दिवस-दुपारी-०२;३२ पर्यन्त

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : दैनंदिन कामे सुरळीत होतील.
वृषभ : विचारांमध्ये बदल घडतील.
मिथुन : आलेल्या संधीचा अवश्य फायदा घ्या.
कर्क : नवीन योजना सफल होईल.
सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या : प्रवासाचे योग आहेत.
तूळ : एखादी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते.
वृश्चिक : मालमत्तेची कामे मार्गी लागतील.
धनू : नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील.
मकर : अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.
मीन : मनोबल वाढून उत्साहात भर पडेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी