दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ७ डिसेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण तृतीया शके १९४७.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १६ मार्गशीर्ष १९४७.रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०६.५८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० , मुंबईचा चंद्रोदय ०८.३६ , मुंबईचा चंद्रास्त ०९.२४ राहू काळ ०४.३७ ते ०६.००,संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-०८;२८,शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : जीवनसाथी बरोबर सुर जुळतील.
वृषभ : समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
मिथुन : तरुण-तरुणींना प्रेमात यश. गैरसमज टाळा.
कर्क : व्यवसायात भरभराट होऊन नवीन कामे मिळतील.
सिंह : नव्या गुंतवणुका करू शकाल.
कन्या : आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
तूळ : कुटुंबा मधून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक : वादग्रस्त प्रकरण मिटेल.
धनू : व्यवसाय मध्ये चांगली परिस्थिती राहून प्रगति.
मकर : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.
कुंभ : कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात.
मीन : अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४७-. चंद्र नक्षत्र चित्रा. योग ध्रुव . चंद्र राशी तुळ, भारतीय सौर १६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ०६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण तृतीया शके १९४७,. चंद्र नक्षत्र हस्त,योग गंड ०७.०४ पर्यंत नंतर वृद्धी.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०१ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शके १९४७-. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शोभन . चंद्र राशी कर्क. भारतीय सौर १०