दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७ फाल्गुन शके १९४७-४८. रविवार दिनांक ८ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५२ मुंबईचा चंद्रोदय ११.०४ पीएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४६ मुंबईचा चंद्रास्त ०९.३७ एएम राहू काळ ०५.१७ ते ०६.४६ .रंग पंचमी, १४ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.


 
 

 वृषभ : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.


 
 

 मिथुन : प्रवासाचे नियोजन करू शकाल.


 
 

 कर्क : व्यवसायात काही नव्या संकल्पना राबवू शकाल.


 
 

 सिंह : केलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळू शकते.


 
 

 कन्या : मित्र मंडळ यांच्या गाठीभेटी होतील.


 
 

तूळ : जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फायदा होऊ शकतो.

 

 

वृश्चिक : आरोग्य सांभाळा.


 
 

धनु : नवीन स्वरूपाची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा.


 
 

 मकर : विविध क्षेत्रात यश मिळेल.


 
 

 कुंभ : कुटुंबासाठी अथवा स्वतःसाठी विशेष खरेदी होईल.


 
 

 मीन : मित्रमंडळींच्या समवेत दिवसातील बराच वेळ जाईल.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी