मुंबई : सर्व समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या ज्ञानोबा माऊली यांचे कार्य साता समुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी सांगितले.मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभाग, कार्यशाळा आणि फील्ड युनिट्समधील विविध ठिकाणी भंगाराची विक्री करण्यात आली आहे. तसेच विकल्या जाणाऱ्या भंगारातील प्रमुख वस्तूंमध्ये रेल, फेरस भंगार, नॉन-फेरस भंगार, रोलिंग स्टॉक, कोच आणि वॅगन्स यांचा समावेश आहे. ही कामगिरी झिरो स्क्रॅप मिशन प्रति मध्य रेल्वेची सातत्यपूर्ण बांधिलकी आणि भंगार विल्हेवाटीतील सुधारित कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. मध्य रेल्वेदेखील शिल्डसाठी आघाडीवर असून एकूण २२ पैकी १० कामगिरी पॅरामीटर्स झोनमध्ये तिने प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.