दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग ध्रुव चंद्र राशी मकर, भारतीय सौर ६ पौष शके १९४७, गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५२, मुंबईचा सूर्यास्त ५.५९ मुंबईचा चंद्रोदय १२.१८ मुंबईचा चंद्रास्त ००.००, उद्याची राहू काळ १.४९ ते ३.१२. संत रोहिदास पुण्यतिथी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन संधी मिळतील.
वृषभ : नियोजन यशस्वी होईल.
मिथुन : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.
कर्क : प्रयत्नात सातत्य राहील.
सिंह : अति आत्मविश्वास टाळा.
कन्या : अनावश्यक खर्च टाळा.
तूळ : सरकारी कामांना चालना मिळेल.
वृश्चिक : मित्रमंडळीत वेळ जाईल.
धनू : आव्हानांना सामोरे जावे लागेल.
मकर : जोडीदाराची साथ चांगली मिळेल.
कुंभ : कौटुंबिक सुख-समाधान व आनंद मिळेल.
मीन : आशावादी स्वरूपाचा दिवस असणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शके १९४७, चंद्र नक्षत्र श्रवण, योग वृद्धी, चंद्र राशी मकर भारतीय सौर ५ पौष

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग गंड चंद्र राशी मकर. भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा, योग शूल, चंद्र राशी धनु, भारतीय सौर ३

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २३ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग धृती भारतीय सौर २ पौष शके १९४७, रविवार

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १९४७, चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग सुकर्मा, चंद्र राशी वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा योग अतिगंड चंद्र राशी मीन, भारतीय सौर