पंचांग
आज मिती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा योग अतिगंड चंद्र राशी मीन, भारतीय सौर ३० मार्गशीर्ष शके १९४७, शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ७.३७, मुंबईचा चंद्रास्त ६.३७, राहू काळ ११.०० ते १२.२४. मार्गशीर्ष मासारंभ, मार्तंड्भैरव षडरात्रोस्सव आरंभ, शुभ दिवस दुपारी १.५५ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : जवळचे प्रवास करावे लागतील.
|
 |
वृषभ : निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.
|
 |
मिथुन : कौटुंबिक सुख चांगले राहील.
|
 |
कर्क : महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.
|
 |
सिंह : आर्थिक आवक चांगली राहून कौटुंबिक सुख मिळेल.
|
 |
कन्या : चालू नोकरीमध्ये वातावरण बदल.
|
 |
तूळ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
|
 |
वृश्चिक : नशिबावर फार विसंबून राहू नका.
|
 |
धनू : आज आपला प्रवास फलदायी होऊ शकतो.
|
 |
मकर : आरोग्याची काळजी घ्या.
|
 |
कुंभ : जीवनसाथीबरोबर सूर जुळतील.
|
 |
मीन : प्रेमात यश मिळणार आहे. |