दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्दशी नंतर अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा स्वाती, योग सिद्धी, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २८ मार्गशीर्ष शके १९४७, बुधवार, दि.१९ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४७, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ६.४२, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ १२.६ ते १.२६, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ सकाळी ९.४०.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : व्यवसाय-धंद्यात उधारी नको.
वृषभ : प्रवास कार्य सिद्ध होतील.
मिथुन : आर्थिक परिस्थिती ठीक राहील.
कर्क : काही बाबतीत अनपेक्षित यश मिळू शकते.
सिंह : अधिकार वाढतील.
कन्या : आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : उत्साह उमेद वाढेल.
वृश्चिक : मानसन्मान व प्रसिद्धी मिळेल.
धनू : हाती घेतलेल्या कामात प्रयत्नांद्वारे यश मिळेल.
मकर : एकाचा राग दुसऱ्यावर काढू नका.
कुंभ : प्रवासाचे नियोजन कराल.
मीन : काही वेळेस मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडू शकतात.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र स्वाती .योग अतिगंड.चंद्र राशी तूळ.भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १५ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती उद्या मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा योग शोभन,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग सौभाग्य ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १३ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग प्रीती. चंद्र राशी सिंह १०.२१

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ११ डिसेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग विष्कंभ.चंद्र राशी