प्रतिनिधी:आज जे एम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) कंपनीने काही शेअरला बाय कॉल दिला असून हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊयात कुठले शेअर...
१) हिरो मोटोकॉर्प- ब्रोकरेजने या शेअरला बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत (Target Price TP ६६५० रूपये) प्रति शेअरवर दिली आहे.
२)मॅरिको लिमिटेड - ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून हा शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे व लक्ष्य किंमत (TP) ८५० रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
३) ऑइल इंडिया - ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत ५१५ रूपये प्रति निश्चित करण्यात आली आहे.
४) विशाल मेगामार्ट - ब्रोकरेजने विशाल मेगामार्ट शेअरला बाय कॉल दिला असून १७५ रूपये प्रति लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
५) व्होल्टास - ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १४३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमती निश्चित करण्यात आली आहे.
६) अपोलो टायर्स - ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ६१५ रूपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
७) आयनॉक्स वाईंड - ब्रोकरेजने शेअरला बाय कॉल दिला असून १७२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
८) दिपक नायट्रेट- ब्रोकरेजने कंपनीच्या बाय कॉल दिला असून २००५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
९) ब्रेनबीस सोलूशन- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ४८० रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
१०) व्हेंटिव हॉस्पिटल - ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ९०५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
११) ट्रायडंट- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला ३७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
१२) टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १६०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
१३) युरेका फोर्ब्स- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत ७१५ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
१४) एजाक्स इंजिनिअरिंग- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून लक्ष्य किंमत ७८० रूपये निश्चित करण्यात आली आहे.
१५) पीएनसी इन्फ्राटेक- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ४०१ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
१६) एचजी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १३६० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.
१७) डीसीबी बँक- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून २१० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.