दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १५ नोव्हेंबर- २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग विष्कुंभ चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २४ शके १९४७ शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४५, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय ३.२२, मुंबईचा चंद्रास्त २.५४, राहू काळ ९.३४ ते १०.५८. उत्पती एकादशी, आळंदी यात्रा, बिरसा मुंडा जयंती, महालय जयंती, शुभदिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : इतरांचे सहकार्य मिळेल.
वृषभ : आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम दिवस आहे.
कर्क : व्यवसाय-धंद्यातील जुनी येणे वसूल होतील.
सिंह : गुरुजन तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल.
कन्या : सर्वांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील.
तूळ : लोकसंग्रहात वाढ होईल.
वृश्चिक : कौटुंबिक सुख मिळवून संतती सौख्य लाभेल.
धनू : जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मकर : शासकीय कामात विलंब लागेल.
कुंभ : नोकरी मिळू शकते.
मीन : एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा.योग वज्र. चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९पौष

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १८ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा नंतर उत्तराषाढा योग हर्षण. चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १७ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ ०८.१३ पर्यंत नंतर पूर्वा षाढा. योग व्याघात.चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १५ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण द्वादशी शके१९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग वृद्धी. चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा.योग गंड, चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २४ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुल.चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २३ पौष शके १९४७.