दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण नवमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा, योग ब्रह्मा नंतर ऐद्र, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २२ मार्गशीर्ष शके १९४७, गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४४, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्रोदय १.४५, मुंबईचा चंद्रास्त १.४८ पीएम राहू काळ १.४७ ते ३.११. पारशी तीर मासारंभ, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कुटुंबातील व्यक्तींची सामंजस्याने वागण्याची गरज राहील.
वृषभ : जमीन विकणे घेणे अशा व्यवहारात लाभ संभवतो.
मिथुन : आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.
कर्क : आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील.
सिंह : वाहन तसेच वास्तु योग.
कन्या : आपल्या बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल.
तूळ : प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील.
वृश्चिक : राहत्या घराचे प्रश्न सुटतील.
धनू : अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.
मकर : कुसंगती पासून दूर राहा.
कुंभ : नावलौकिकात भर पडेल.
मीन : महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी