तिरुपती लाडू प्रसादासाठी ६८ लाख किलो बनावट तूप

नवी दिल्ली  : देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला देवस्थान येथे लाडूच्या नैवेद्यात वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त तुपाच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा सीबीआयने उत्तराखंडमधील एका डेअरीने कोणत्याही स्रोताकडून दूध न घेता मंदिरात ६८ लाख किलो बनावट तूप पुरवले. ज्याची किंमत अंदाजे २५० कोटी रुपये आहे.


भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टरसारखी विविध रसायने पुरवणाऱ्या अजय कुमार सुगंधला अटक केल्यानंतर सीबीआयला फसवणुकीची माहिती मिळाली. तिचे प्रवर्तक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी चालवलेल्या या डेअरीने २०१९ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून कंत्राट मिळवले आणि ते २०२४ पर्यंत सुरू राहिले. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) उघड केले की, २०१९ ते २०२४ पर्यंत तूप पुरवणाऱ्या 'भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीने' कधीही खरे दूध किंवा बटर खरेदी केले नाही, तर त्याऐवजी मोनोडायग्लिसराइड्स आणि एसिटिक अॅसिड एस्टरसारख्या रसायनांचा वापर करून कृत्रिम तूप तयार केले. डेअरीला ही रसायने पुरवणाऱ्या आरोपी अजय कुमार सुगंधला अटक केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ही माहिती उघड केली आहे.

Comments
Add Comment

Nag Panchami 2026 : नागपंचमीला 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्ह

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील