SEBI Update: ऑनलाईन घोटाळे रोखण्यासाठी सेबीकडून सोशल मिडिया नेटवर्कला दिले मोठे निर्देश

प्रतिनिधी:सेबीने आपल्या नव्या निवेदनात नमूद केले आहे की, नियामक मंडळ सेबीने (Sebi) सगळ्या महत्वाच्या सोशल मिडिया व्यासपीठाला त्यांच्या व्यासपीठाचा ऑनलाईन घोटाळ्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या घटनांपासून प्रतिरोध केला पाहिजे '. सेबीने यावर परिपत्रक काढले असून सोशल मिडिया व सर्च इंजिन या ऑनलाईन टूल्सचा वापर अनैतिक कारवायांपासून रोखला पाहिजे यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सेबीने दिले आहेत. यापूर्वी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन (IOSCO) यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक धोरण आखले गेले होते याचं धोरणाशी सुसंगत राहून सेबीने हा निर्णय घेतला आहे या अनुपालनामुळे सोशल मिडिया नेटवर्कला घोटाळेबाजावर करडी नजर ठेवणे अनिवार्य असेल.


सेबीने आणखी काय म्हटले?


सेबीने सेबीशी नोंदणीकृत असलेल्या संस्था व आस्थापनांना गुंतवणूकीच्या जाहीराती करायची परवानगी असणार आहे. त्यासाठी हे ऑनलाईन टूल्स व सोशल नेटवर्कर त्यांना पडताळणी (Verification) करणे सोशल मिडिया व्यासपीठाला अनिवार्य असणार आहे.


२) रजिस्ट्रार मध्यस्थ अँपवर पडताळणी - अँप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व सेबीने पडताळणी केलेल्या अँप्ससाठी नवीन डिस्ट्रिक लेबल फ्रेमवर्क आणणार


३) सेबीने गुंतवणूकदारांनाही कुठलीही गुंतवणूक करताना सावधगिरीचा सल्ला दिला- गुंतवणूकदारांनी कुठलीही गुंतवणूक करताना सेबीच्या संकेतस्थळावर संबंधित पार्टीची पडताळणी तपासून पहावी असे सेबीने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख